राष्ट्रीय
-
परधाडेत वाळूचा थप्पा गायब; कारवाई कुठे? महसूल विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
परधाडे : परधाडे परिसरातील वाळू वाहतुकीचा आणि कथित अवैध वाळू साठवणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका ठिकाणी मोठ्या…
Read More » -
शेतकरी अनुदानाचा पैसा नेमका कुठे गेला? गुन्हा दाखल होऊन वर्ष उलटण्याच्या उंबरठ्यावर; संथ तपासामुळे प्रशासनासमोर नवे प्रश्न
पाचोरा : शासनाच्या मदतीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेल्या अनुदानाच्या रकमेत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप असलेल्या पाचोरा तालुक्यातील प्रकरणाने आता…
Read More » -
डिजिटल पत्रकारितेच्या विस्तारासाठी गजानन गिरी यांच्यावर नवी जबाबदारी; जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
जळगाव : पत्रकारितेचे बदलते स्वरूप आणि डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या वतीने जळगाव…
Read More » -
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ५ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ
पाचोरा – महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर गुरुवारी (दि. ३० जुलै) महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ,…
Read More » -
पाचोरा बुऱ्हानी शाळेतील 400 बालकांची मोफत आरोग्य तपासणी : रोटरी क्लब चा उपक्रम
पाचोरा – येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे दिनांक 28 जुलै रोजी शहरातील बुऱ्हानी इंग्लिश मीडियम स्कूल मधील बालकांची आरोग्य…
Read More » -
छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून नागरिकांच्या प्रश्नांना मिळणार तातडीने दिशा; ३० जुलै रोजी पाचोऱ्यात आयोजन
पाचोरा – शासनाच्या विविध विभागांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी, समस्या व प्रलंबित प्रकरणांचे एकाच ठिकाणी प्रभावीपणे निराकरण व्हावे या उद्देशाने ‘छत्रपती…
Read More » -
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद–राष्ट्रीय बजरंग दलात जम्बो प्रवेशाने पाचोरात संघटन विस्ताराला वेग; योगेश पाटील यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी
पाचोरा – आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष तथा अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर आंदोलनाचे प्रमुख नेते डॉ. प्रवीण…
Read More » -
पाचोरा-भडगावच्या हितासाठी रस्त्यावर उतरू; अन्यायाविरोधात लढा देणार – किशोर आप्पा पाटील
पाचोरा : चाळीसगाव येथे प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचा समावेश करण्याच्या हालचालींविरोधात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आक्रमक…
Read More » -
अवयवदान दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत पाचोऱ्याच्या उन्नती पाटीलचा प्रथम क्रमांक!
पाचोरा – अवयवदान दिनानिमित्त ऑर्गन फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत पाचोरा येथील **’कला छंद आर्ट…
Read More » -
API कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; गुन्हेगारीवर लगाम, जनतेचा विश्वास दुणावला
पाचोरा – पोलीस दलाचे खरे यश केवळ गुन्हे दाखल करण्यात नसून समाजात कायद्याचा धाक निर्माण करत नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात…
Read More »

