पत्रकार होण्यासाठी संपर्क करा

आपण पत्रकारिता क्षेत्रात काम करण्यास इच्छुक आहात का?
आपल्याला बातमी संकलन, सामाजिक प्रश्न मांडणे, सत्य बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवड आहे का?

महा प्राईम न्यूज मध्ये
जिल्हा, तालुका व ग्रामीण प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध आहे.


📌 पात्रता

  • पत्रकारिता करण्याची इच्छा व सामाजिक बांधिलकी
  • स्थानिक घडामोडींचे ज्ञान
  • मोबाईल / कॅमेरा वापरण्याचे प्राथमिक ज्ञान
  • प्रामाणिक व जबाबदार वृत्ती

📝 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • फोटो
  • संपर्क क्रमांक व पत्ता

📞 संपर्क साधा

मोबाईल : +91 9730819113 / 9625250143
ई-मेल : mahaprimenews@gmail.com
वेबसाईट : www.mahaprimenews.com


⚠️ सूचना

निवड प्रक्रिया संपादक मंडळाच्या निर्णयावर अवलंबून असेल.
खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल.

Back to top button